भोईर मसाले म्हणजेच सर्वोत्तम गुणवत्ता आणि उत्तम सेवा . आगरी कोळी मसाले ही खासियत असलेले भोईर मसाले आज प्रत्येक प्रकारच्या मसाल्यांच्या उत्पादनात अग्रेसर आहेत. कै. जयंतीलाल तुकाराम भोईर यांनी स्थापन केलेली ही कंपनी आज मितीला ऑनलाइन जगतात आणली ती त्यांच्या मुलांनी म्हणजेच दीपेश आणि प्रवीण यांनी आणि आपल्या वडिलांचा मसालेदार असा वारसा पुढे नेऊन सर्व खाद्यरसिकांना आपल्या मसाल्यांनी भुरळ पाडली . आज भोईर मसाले ही कंपनी FSAAI च्या काटेकोर नियमांचे पालन करून मसाल्यांचे उत्पादन करीत आहे . ISO 9001:2015 द्वारे मानांकित ही कंपनी ISO च्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट असे मसाल्यांचे उत्पादन करीत आहे . आमच्या मसाल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण घरगुती पद्धतीने परंतु आधुनिक प्रक्रियेने हे मसाले बनवले जातात . आमच्या मसाल्यांमध्ये हानिकारक रंग ,रसायने यांची भेसळ नाही. आमचे प्रत्येक मसाले हे NABL मानांकित प्रयोगशाळेत परीक्षण करूनच आपल्याला दिले जातात . याशिवाय आमच्यावर तुमचं असलेलं विश्वास आणि प्रेम यांमुळेच आम्ही इथवर आपल्या सेवेत पोहचू शकलो आहोत.
संस्थापक: दीपेश जयंतीलाल भोईर.
Why Choose Bhoir Masale?
Uncompromised Quality
Every spice at Bhoir Masale is crafted with care, ensuring the highest quality and authentic flavors. We follow strict quality control measures to deliver the best to your kitchen.
Traditional Recipes, Modern Techniques
Our spices are made using traditional recipes passed down through generations, combined with modern processing techniques to retain their freshness and aroma
No Harmful Additives
We believe in purity. Our spices are free from artificial colors and chemicals, making them safe and healthy for your family
Certified and Tested
All our products are tested in NABL-accredited laboratories, ensuring they meet the highest safety and quality standards. Your trust is our priority.
What People Says?

Content Creator

House Wife

Data Scientist